Download Dindi for Facebook
जय हरि,
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न सांस्कृतिक ठेव्याचा अविभाज्य घटक. ह्या पायी वारीमध्ये काही अपरिहार्य कारणास्तव सहभागी होऊ न शकणार्या वयोवृध तसेच नोकरी व्यवसायात व्यस्त असणाऱ्या पण मनोमन सहभागी होण्याची इच्छा बाळगणार्या अनेकांसाठी आम्ही "फेसबुक दिंडी -A Virtual Dindi" २०११ साली सुरू केली. यावर्षी आपल्या फेसबुक दिंडीच पाचवे वर्ष. यानिमित्तानॆ फेसबुक दिंडी टीम ने "Facebook Dindi" हेअॅपलीकेशन तयार केले आहे.
या अॅपलीकेशन मध्ये पालखी प्रत्यक्षात कुठे आहे हे Google Map वर दिसणार असून, पालखी मार्गातील विसावे , मुक्काम , गोल व उभी रिंगणे तसेच नीरा स्नान, धावा, मेंढ्यांचे रिंगण, शुभ्रवस्त्राच्या पायघड्या यासारख्या परंपरांची विस्तृत माहिती, लोकेशन, थेट वारीतले फोटो, विडीओ आणि पालखीपासून त्या ठिकाणचे अंतर दिसू शकणार आहे
फेसबुक दिंडी अॅप संकल्पना आणि नियोजन
स्वप्नील राम मोरे
दिंडी समन्वयक
मंगेश मोरे
वेब आणि अॅप डेव्हलपमेंट
अमित कुलकर्णी
अक्षरलेखन आणि ग्राफिक्स
अक्षय जोशी
अनिमेशन आणि विडीओ
सुरज दिघे
More Info on Facebookdindi.com
Recent changes:
Bug Fixes
Comments
Post a Comment